सुरक्षा केंद्र

जगातील सर्जनशीलता, ज्ञान आणि रोजच्या जीवनाचे क्षण हस्तगत करून सादर करण्याचे TikTok चे ध्येय आहे.

सर्जनशीलता आणि अभिव्यक्तीवर बहरणारा जागतिक समुदाय म्हणून, वापरकर्त्यांना या समुदायात सुरक्षित आणि आरामदायक वाटणे महत्‍त्वाचे आहे. आमच्या समुदायासाठी सकारात्मक आणि सुरक्षित वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आमची धोरणे आणि साधने विकसित केली गेली आहेत व आम्हाला विश्वास आहे की TikTok ला मजेदार आणि सर्वांचे स्वागतशील ठेवण्यासाठी वापरकर्ते या उपायांचा आदर आणि वापर करतील.