TikTok बद्दल

TikTok हे संक्षिप्‍त मोबाइल व्हिडिओंसाठी जगातील अग्रगण्‍य गंतव्‍यस्‍थान आहे. जगाची सर्जनशीलता, ज्ञान आणि क्षण कॅप्‍चर करून ते सादर करणे हे आमचे मिशन आहे ज्‍याचा दैनंदिन जीवनावर फरक पडतो. TikTok प्रत्‍येकाला त्‍यांच्‍या थेट स्‍मार्टफोनवरून सर्जनशील बनण्‍यासाठी सशक्‍त बनवतो आणि त्‍यांचे पॅशन आणि सर्जनशील भव त्‍यांच्‍या व्हिडिओंमधून शेअर करण्‍यासाठी वापरकर्त्‍यांना प्रोत्‍साहन देऊन समुदाय तयार करण्‍याठी बांधील आहे. TikTok ची कार्यालये बीजिंग, बर्लिन, जकार्ता, लंडस, लॉस एंजेलस, मॉस्‍को, मुंबई, साओ पाउल, सिओल, शांघाय, सिंगापूर आणि टोकियो येथे आहेत. 2018 मध्‍ये, TikTok हे जगातील जास्‍त डाउनलोड केले जाणारे अॅप्‍स होते. TikTok जगभर iOS आणि Android साठी उपलब्‍ध आहे.